icon

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 66 जागांसाठी भरती

Updated On : 04 डिसेंबर 2019


 पदाचे नाव व पद संख्या 

1. उच्च विभाग लिपिक (UDC) : 14

2. निम्न श्रेणी लिपिक (LDC) : 52


🎓 शैक्षणिक पात्रता:

▪ पद क्र.1: पदवीधर.

▪ पद क्र.2: (i)12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 35 श.प्र.मि.


👨‍💼 वयाची अट: 19 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


🌎 नोकरी ठिकाण: नवी दिल्ली/संपूर्ण भारत 


💰 फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/EWS/महिला: फी नाही]

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती