icon

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019

Updated On : 04 डिसेंबर 2019


पदाचे नाव व पद संख्या

1. जिल्हा पोलीस शिपाई चालक\ लोहमार्ग पोलीस शिपाई चालक - 1019

2. राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई - 828 


📍 वयाची अट : 31 डिसेंबर 2019 रोजी,  [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]

▪ पोलीस शिपाई चालक: 19 ते 28 वर्षे

▪ सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे


🌎 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 


💰 फी : खुला प्रवर्ग: ₹450/- [मागास प्रवर्ग/अनाथ मुले: ₹350/-]

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती